Surprise Me!

आताही ऐकले नाही, तर वर्षा बंगल्यावर चिटकवणार निवेदन ः आमदार रवी राणा | Sarkarnama | Nagpur

2021-06-12 0 Dailymotion

नागपूर ः मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या केबिनचे तोंडही पाहिले नाही आणि हे राज्याचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींवर अशी वेळ आली आहे. मी वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, ती त्यांनी दिली नाही. जनतेचे अनेक प्रश्‍न आहेत, ते ऐकायला तयार नाहीत. फोनवर बोलायला तयार नाहीत. मग आम्ही लोकांचे प्रश्‍न सांगायचे कुणाला? शेवटी हतबल होऊन आज मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या दारावर निवेदन चिटकवले, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

#sarkarnama #ravirana #nagpur #maharashtra #politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon